शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांमुळे उलगडले नेतृत्व गुणाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:19 IST

नेतृत्व गुण अनुभवातून विकसितनेतृत्व गुण कसे विकसित होतात यावर अनेक वर्षांपासून रिसर्च केले जात आहे. नुकतेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या टीमने याविषयी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले, की मानव आणि प्राण्यात नेतृत्व गुण हे अनुभवातून विकसित होतात.

नेतृत्व गुण कसे विकसित होतात यावर अनेक वर्षांपासून रिसर्च केले जात आहे. नुकतेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या टीमने याविषयी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले, की मानव आणि प्राण्यात नेतृत्व गुण हे अनुभवातून विकसित होतात. संशोधकांच्या टीमने हत्ती, मीरकॅटसारख्या सस्तन प्राण्यांचे कळप आणि मानवामधील नेतृत्वाच्या पॅटर्नचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी चार कसोट्यांवर नेतृत्वाचे विश्लेषण केले. त्या कसोट्या म्हणजे - विहार, अन्न गोळा करण्याची क्षमता, गटामध्ये होणार्‍या भांडणावर तोडगा काढण्याचे कौशल्य आणि दुसर्‍या कळपाशी होणारी देवाण-घेवाण.कॅलिफोर्निया येथील मिल्स कॉलजचे जेनिफर स्मिथ म्हणतात, 'पूर्वी असे मानले जायचे की प्राणी आणि मानवातील नेतृत्वगुणांचा विकास वेगळ्या पद्धतीने होते. मात्र आम्ही संशोधन करत असताना कोणतेच पूर्व ठोकताळे बांधले नव्हते.'इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसांमध्ये नेतृत्वाची ताकद कमी असते. प्राण्यांच्या कळपात ग्रुप लीडर हा सर्वात पॉवरफुल असतो. त्याच्या विरोधात जाण्याची सहसा कोणी हिंमत करत नाही. ट्रेंडस् इन ईकोलॉजी अँड एवोल्युशन र्जनलमध्ये या संशोधनाबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे.