शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
5
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
6
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
7
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
8
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
9
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
10
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
11
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
12
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
13
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
14
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
15
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
16
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
17
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
18
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
19
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
20
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
Daily Top 2Weekly Top 5

​रवीन्द्र जडेजाचे १७ ला शुभमंगलम् सासºयाने भेट दिली १ कोटींची आॅडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 19:01 IST

भारतीय क्रिकेट संघातील आॅलराऊंडर रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला बोहल्यावर चढणार आहे.तत्पूर्वीच रिवाबाचे वडील हरदेव सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला १ कोटी रूपयांची आॅडी क्यू745 ही अलीशान गाडी भेट दिली.

भारतीय क्रिकेट संघातील आॅलराऊंडर रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला बोहल्यावर चढणार आहे. मंगेतर रीवाबा हिच्यासोबत रवींद्र सात फेरे घेणार आहे. तत्पूर्वीच रिवाबाचे वडील हरदेव सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला १ कोटी रूपयांची आॅडी क्यू745 ही अलीशान गाडी भेट दिली. कारची डिलीवरी घेण्यासाठी सोमवारी रवींद्र व रिवाबा दोघेही शोरूममध्ये पोहोचले आणि मग आॅडीने फिरायला निघाले. साहजिकच सासºयाकडून एवढे मोठे गिफ्ट मिळाल्यानंतर रवींद्र जाम खूश आहे. पत्रकारांनी याबाबत त्याला विचारल्यावर, असे सासरे सगळ्यांना मिळो, अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. आत्तापर्यंत मी ए-फोर मॉडल आॅडी चालवायचो. आता हे नवे मॉडेल खरेदी करण्याची योजना होतीच पण तत्पूर्वीच सासरेबुवांनी मला ते गिफ्ट दिले, असेही तो म्हणाला.