शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:45 IST

एक्स्ट्रा को-करीकुलर अ‍ॅक्टीविटीज बद्दल विद्यापीठ प्रशासनच काय मात्र विद्यार्थ्यांना पण खबर नव्हती.

मँचेस्टर विद्यापीठाचा एक प्राध्यापक आपली विद्यापीठातील नोकरी सांभाळून गेली वीस वर्षे पॉर्नस्टारचे आयुष्य जगत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. गेली वीस वर्षे प्रा. निकोलस पॉर्नस्टारचे काम करीत होता परंतु, त्याच्या या एक्स्ट्रा को-करीकुलर अ‍ॅक्टीविटीज बद्दल विद्यापीठ प्रशासनच काय मात्र विद्यार्थ्यांना पण खबर नव्हती.

एके दिवशी एक विद्यार्थी आपला अभ्यास संपवून पॉर्नहब या वेबसाइटवर व्हिडिओ पाहत होता. ते पाहत असताना त्याचे लक्ष एका व्हिडिओवर गेले. एक 60 वषार्ची व्यक्ती तरुण मुलीसोबत प्रणय करीत असल्याचा तो व्हिडिओ होता. त्याचा तर प्रथम विश्वासच बसेना की आपण ज्या व्यक्तीला पाहतोय ती व्यक्ती विद्यापीठात प्राध्यापक आहे.

त्याला वाटले नजरचुकीतून किंवा दृष्टभ्रमातून आपल्याला असे वाटले असेल परंतु त्या व्यक्तीचे हावभाव, भाषा आणि देहबोली ही निकोलस सारखी आहे हे लक्षात आल्यावर त्याला समजले की हा आपलाच प्राध्यापक आहे.