शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वाश्रमींचा प्रेमी असू शकतो ह्यसायकोपॅथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:16 IST

डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.

दुसऱ्यांचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी करणाऱ्या  लोकांच्या व्यक्तीमत्त्वातील काही ठराविक गुणांची यादीच मानसशास्त्रज्ञांनी तयार केली होती.

अशा स्वभाववैशिष्ट्यांना डार्क ट्राएड म्हणतात. त्यामध्ये आत्मकेंद्रीपणा, मानसिक अस्थैर्य, स्वार्थी वृत्ती, असंवेदनशीलता आशी काही स्वभाव गुणांचा सामावेश होतो.

समजा एखाद्या व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेले जर सर्व गुण असतील तर अशा व्यक्तीशी तुम्हा प्रेमसंबंध किंवा मैत्री करायला आवडेल? नाही ना! पण जर समजा तुम्ही अनाहुतपणे त्यांच्या प्रेमात पडला तर ब्रेकअप करणेही मुश्किल होऊन बसते.

एका नव्या संशोधनात असे दिसून आले की, डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.

ओकलँड विद्यापीठातील संशोधकांनी ब्रेकअप झाल्यानंतर जोडीदारांचे संबंध कसे असतात यावर अध्ययन करण्यासाठी 861 जोडप्यांचा अभ्यास केला. त्यात असे समोर आले की,  डार्क ट्राएड गुण असणारे लोकांना ब्रेक अपनंतरही जोडीदारांचे आकर्षण टिकून राहते. त्यामुळे ते मुद्दामहून मैत्रीच्या नावाने जोडीदारांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात.

cnxoldfiles/प्रेयसी आजही तुमचा मित्र म्हणून सोबत असतील थोडे लक्ष राहू द्या किंवा जर तुम्हीच पूर्व पे्रमिकेच्या सोबत असाल तर स्वत:बद्दल विचार करा.