शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
5
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
6
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
7
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
8
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
9
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
10
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
11
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
12
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
13
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
14
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
15
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
16
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
17
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
18
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
19
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
20
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

​प्रेमात पडल्याने मुलांमध्ये होतात सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 20:52 IST

मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व तरुणपणात प्रेम त्यांना सुधारवते

 मुले कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आले तर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये  चांगला व्यक्ती होण्यास  सुरूवात होते. मुले लहान असताना, त्यांच्यावर आईवडिल संस्कार करतात. व  तरुणपणात  प्रेम त्यांना सुधारवते.  प्रेमात पडल्यानंतर मुलांमध्ये  सकारात्मक बदल घडून येतात.  त्याची ही खास  माहिती. 1  प्रेमात पडताच मुले आपल्या मित्राबरोबर विनाकारण कुठेही फिरणे सोडून देतात. गलफ्रें ड सोबतच वेळ घालवितात. बाहेर ज्या ठिकाणी जायाचे त्याची अगोदरच निवड करतात. तिच्यावर  इम्प्रेशन पाडण्यासाठी आपले काम व अभ्यासाविषयी अतिशय गंभीर होतात. तसेच त्यांना वेळेचेही महत्त्व कळायला लागते.2 आई कितीही ओरडली तरीही मुले जोपर्यंत जीवनात गर्लफ्रेंड येत नाही. तोपर्यंत स्वत:च्या  देखभालीकडे लक्ष देत नाही. गर्लफे्रंडमुळे कपडे, हेअर कट व बॉडीकडे ते लक्ष द्यायला लागतात. 3 विनाकारण पैसे खर्च करणे टाळून बचत करणे सुरु करतात. गर्लफे्रंडला घेऊन बाहेर गेल्यानंतर पैशाची अडचण येऊ नये, याकरिता ते नियोजन करतात. यातूनच त्यांना नियोजनाची सवय लागते. 4 गर्लफ्रें डमुळे त्यांच्यामध्ये जबाबदारपणाही येतो. त्यामुळे कोणतेही पाऊल ते विचार करुनच टाकतात. 5  महिला अत्यंत भावनिक असल्याचे त्यांना कळायला लागते. त्यामुळे त्यांचे मन दुखवणे हे चांगले नसून,महिलांचाही सम्मान करायलाही ते  शिकतात.