शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:02 IST

मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत. 

 विद्यार्थी कोणत्याही इयत्तेचा असो, पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी पालकांचा पुढाकार महत्त्वाचा असतो. शाळादेखील विद्यार्थ्यांच्या गृहपाठासाठी पालकांना जबाबदार धरतात. यामुळे पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे गांर्भीयाने लक्ष द्यायला लागले आहेत. पूर्वी दहावी-बारावीची परीक्षा असेल तरच पालक त्याला मार्गदर्शन करीत असे. आता मात्र हे चित्र बदलले आहे. लवकरच पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होणार आहेत. मुलाच्या पहिल्या वगार्ची परीक्षा असेल तरी पालकांचा बीपी वाढलेला असतो.मुलाच्या प्रोगेस रिपोर्टमधील आकडे बेस्टच असावे, यासाठी ते आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांच्या अभ्यासावर मेहनत घेत असतात. नियमित गृहपाठ घेतात,  पाठांतराच्या नव्या ट्रिक्स शिकवतात. या आणि अशाच पालकांच्या विशेष तयारीविषयी सीएनएक्सने मते जाणून घेतली. आधी दहावी-बारावीच्या परीक्षांशिवाय इतर कुठल्या परीक्षांचे टेन्शनच नसायचे. आता तसे नाही. मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत. पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल असमाधानी आहेत. निव्वळ घोकंपट्टी करून किंवा फक्त गाईडचा वापर करून केलेला अभ्यास आज पुरेसा नाही.मग विद्यार्थ्याने करायचे काय? अभ्यासाचे आव्हान पेलण्यासाठी निश्चय करणे महत्त्वाचे आहे. आपला स्वत:वर विश्वास असयला हवा. अभ्यास करण्यासाठी मन आणि बुध्दी यांचा समन्वय असायला हवा. मनाला पटते ते बुध्दीला पटावे लागते व बुध्दीला पटते ते मनाला पटावे लागते.बुध्दीचा निर्णय मनाला आवडणारा, सोयीस्कर न वाटला तर मन ते करायला तयार होत नाही. मन व बुध्दीचे एकमत होऊन निर्णय झाला तरी मनाच्या चंचल स्वभावामुळे त्याच्या इच्छा बदलत राहतात. हे पालकांनी आपल्या मुलांच्या लक्षात आणून देण्याची गरज निर्माण झाली आहे.