२००६ मध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाची ‘द वॉरियर’ या चित्रपटातून हॉलीवुड करीअर सुरू करणाºया अभिनेता इरफान खानने हॉलीवुडमध्ये दशक पुर्ण केले आहे. ...
हॉलीवुड अभिनेता तथा हास्य कलाकार क्रिस रॉकचे म्हणणे आहे की, यावर्षीच्या आॅस्कर अॅवार्डच्या समारोहाचे आयोजन करण्याची संधी केवळ हास्य अभिनेत्री एलेन डिजेनर्स हिच्यामुळे मिळाली. ...
29 फेब्रुवारी रोजी हॉटेलमध्ये थांबण्याऱ्या जोडप्यांपैकी ज्या जोडप्यांना बाळ होईल त्यांतील दोन पहिल्या जोडप्यांना 99.3 हजार डॉलर्सचे आकर्षक पॅकेज देण्यात येईल. ...
घरगुती कामगार जेव्हा आकर्षक मॉडेल बनतेसर्वसामान्य लोक आपली ओळख न बदलता मॉडेल्स म्हणून काम करतात. कोणताही मेकअप नाही की, मॉडेलसाठी आवश्यक असे शरीर. मनदीप नागी या प्रसिद्ध डिझायनर. त्यांनी घरगुती कामगार कमला (नाव बदलले आहे) हिला प्रकाशझोतात आणले. ...