लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉप स्टार मेडोनाची एंट्री - Marathi News | Pop star Madagon's entry | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पॉप स्टार मेडोनाची एंट्री

पॉप स्टार मेडोना सध्या तिच्या नव्या शोची तयारी करीत आहे. मेडोनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबतचा एक फोटो शेयर केला असून, कॅप्शनमध्ये नव्या शोची तयारी करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

अर्शदची पत्नी मारियाही बनली लेखिका - Marathi News | Arshad's wife Maria became a writer | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अर्शदची पत्नी मारियाही बनली लेखिका

मारियाचे ‘फ्रॉम माय किचन टू युवर्स’ या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले.  ...

परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे - Marathi News | Parents' planning for examinations | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :परीक्षा पाल्यांची नियोजन पालकांचे

मुलांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून पालक नेमके काय नियोजन करीत आहेत.  ...

मोकाट कुत्र्यांचा टेनिस कोर्टवर सन्मान - Marathi News | Honor on the Mocat Dog Tennis Courts | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मोकाट कुत्र्यांचा टेनिस कोर्टवर सन्मान

ब्राझील ओपन टूर्नामेंटच्या एका मॅच दरम्यान अशा प्रकारे प्रशिक्षित केलेल्या चार कुत्र्यांना ‘बॉल बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ...

‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव - Marathi News | Auction of 'Ford GT40' car | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘फोर्ड जीटी40’ कारचा लिलाव

 पुढच्या महिन्यात ‘फोर्ड जीटी४०’ कारचा लिलाव होणार आहे. १९६६च्या या मॉडेलचा गुडिंग अँड कोतर्फे अमेलिया आयलँड येथे लिलाव होणार आहे. ...

लग्न केंव्हा करणार? - Marathi News | When will you marry? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लग्न केंव्हा करणार?

अभिनेत्री केट विंसलेटचे म्हणणे आहे की, टायटॅनिकमधील तिचा सह-कलाकार आणि आॅस्कर विजेता लियोनाडरे डिकॅप्रियो याने आता लग्न करायला हवे. ...

शारीरिक शोषणाची बळी - Marathi News | Victim of physical abuse | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :शारीरिक शोषणाची बळी

अभिनेत्री जॅमी किंगने खळबळजनक खुलासा केला की, तारुण्यअवस्थेत ती शारीरिक शोषणाला बळी पडली आहे. किंगने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर  याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. ...

डिकॅप्रियोला आॅस्कर ट्रॉफीचा विसर - Marathi News | DiCaprio forgets the Oscars Trophy | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :डिकॅप्रियोला आॅस्कर ट्रॉफीचा विसर

अभिनेता लियोनाडरे डिकॅप्रियोचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. ज्यात आॅस्कर समारंभानंतर डिकॅप्रियो हॉलीवुडमधील ‘अगो’ हॉटेलमध्ये जातो. ...

प्रियंकाचा ‘बेवॉच’ लूक आऊट - Marathi News | Priyanka's 'Beauchatch' look-out | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियंकाचा ‘बेवॉच’ लूक आऊट

 आॅस्करमध्ये प्रेझेंटरच्या भूमिकेत सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली प्रियंका हॉलिवूडमध्ये सूसाट वेगाने धावत सुटलीयं.   ...