शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जगातील आधुनिक कर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:10 IST

मॅक्स या आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त ९९ टक्के संपत्ती दान करणार्‍या मार्क झुकरबर्गने दानशिलतेचा  नवा अध्याय लिहिला आहे.

मॅक्स या आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त ९९ टक्के संपत्ती दान करणार्‍या मार्क झुकरबर्गने दानशिलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. मार्कच्या आधीही अनेकांनी मनाचा असाच मोठेपणा दाखवला आहे. आधुनिक काळातील दानशूर कर्णांचा हा धावता आढावा..वॉरेन बफे : ह्यबर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीचा ९९ टक्क्यांपैकी जास्त वाटा दान करण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम तब्बल २२.७ मिलियन डॉलर्स इतकी भरते.बिल आणि मेलिंडा गेट्स : टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील या तज्ज्ञांनी आपल्या वैयक्तिक मिळकतीपैकी ९५ टक्के वाटा (३१.५ अब्ज डॉलर्स) दान करण्याचे ठरवले आहे. विविध सामाजिक कार्यांसाठी ही रक्कम वापरली जाईल.रिचर्ड ब्रेस्नन : व्हर्जिन ग्रुपचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रेस्नन आणि त्यांची पत्नी जोआन समाजशील वृत्तीसाठी ओळखले जातात. आपल्या अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीपैकी ५0 टक्के रक्कम दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे.जॉर्ज सॉरोस : हाय प्रोफाईल गुंतवणूकदार जॉर्ज सॉरोस यांनी ११.४ बिलियन डॉलर्स सामाजिक उपक्रमांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.