शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सत्या नडेलांची लाँग मिटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:09 IST

सत्या नडेला दर महिन्याला आपल्या सहकार्‍यांची तब्बल आठ तास बैठक घेतात. 

सत्या नडेला दर महिन्याला आपल्या सहकार्‍यांची तब्बल आठ तास बैठक घेतात. याचा अर्थ असा नाही की ते या आठ तासांच्या मिटिंगमध्ये त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूट देतात. त्यांनाही या मिटिंगला बसावेच लागते.द वॉल स्ट्रिट र्जनरला नडेला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही एका शुक्रवारी ही आठ तासांची बैठक ते घेतात. उरलेल्या तीन आठवड्यात ते फक्त चार तासांसाठी बैठक घेतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही संस्थेच्या वरिष्ठ नेतृत्त्वाच्या चमुने याचे अनुकरण केले पाहिजे. त्यामुळे कुठलीही संस्था त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी हळूहळू कमी करू शकते.बुल्मबर्ग बिझनेसमधल्या एका लेखात असे नोंदविण्यात आले की, नडेला वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कामगिरीचा आलेख नेहमीच डॅशबोर्डवर ठेवत असतात. या आलेखांमध्ये त्यांनी उत्पादनांवर केलेली आर्थिक कामगिरीचा उल्लेख असतो. हा डॅशबोर्ड मग ज्या शुक्रवारी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक असते तिथे आणला जातो. ज्यामुळे संपूर्ण व्यवसायात कोण-कुठे कमी पडते याचा समन्वय साधण्यात मदत होत असते.त्यांची ही बैठक घेण्याची निती म्हणजे जास्त ऐकणे कमी बोलणे आणि योग्य वेळेवर निर्णय देण्यासाठी कामी येते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मिटिंगशिवाय नडेला कनिष्ठ कर्मचार्‍यांसोबत सुद्धा वेळोवेळी संवाद साधतात. ते त्यांच्याकडून कामाविषयी आणि त्यांच्या अडचणींविषयी जाणून घेतात.