शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 21:52 IST

पॉप स्टार शकीरा आणि जुआन्स यांचे नावे ‘लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम’साठी सुचविण्यात आले आहे.

पॉप स्टार शकीरा आणि जुआन्स यांचे नावे ‘लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम’साठी सुचविण्यात आले आहे. बिलबोर्डनुसार कलाकारांच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळविलेल्या या दोन्ही स्टार्ससोबत मार्को एंटोनियो सोलिस, रूबेन ब्लेड्स आणि ड्रेको रोजा यांच्याही नावांचा समावेश आहे. तर संगीतकार काइक सॅँटेंडर, कालरेस लारा, चिको नवारो आणि अलेजेंड्रो जीन यांच्या नावावर देखील विचार केला जात आहे. सर्व निवडलेल्या कलाकार आणि संगीतकारांच्या नावांची अंतिम यादीची घोषणा पुढच्या महिन्यात फ्लोरिडाच्या मियामी बीचमध्ये ‘२०१६ लॅटिन बिलबोर्ड म्युझिक कॉफ्रेंस’च्या दरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर १३ आॅक्टोबरच्या ‘फिलमोर मियामी बीच जॅकी ग्लीसन थिएटर’मध्ये चौथ्या वार्षिक ‘ला मूसा अवार्डस’ कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला जाईल.