ख्लोचा असाही फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:36 IST2016-04-06T20:36:16+5:302016-04-06T13:36:16+5:30

इंग्लिश रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमध्ये आपल्या सौदर्याने भल्याभल्यांना घायाळ करणारी अभिनेत्री ख्लो कर्दशिया तिच्या फिगरबाबत अधिक जागरूक आहे.

Khloka's Aussi Fitness Fund | ख्लोचा असाही फिटनेस फंडा

ख्लोचा असाही फिटनेस फंडा

ग्लिश रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमध्ये आपल्या सौदर्याने भल्याभल्यांना घायाळ करणारी अभिनेत्री ख्लो कर्दशिया तिच्या फिगरबाबत अधिक जागरूक आहे. कारण ती सेक्स दरम्यान खर्च होणाºया कॅलरीचा हिशोब ठेवण्यासाठी सेक्स कॅलक्युलेटरचा वापर करते. ख्लोने तिच्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्ट केले की, सेक्स कॅलक्युरेटरमुळे आपल्यातील कमी होत असलेल्या कॅलरीची माहिती प्राप्त करता येवू शकते. ती म्हणते की, मी माझ्या फिटनेसबाबत अधिक जागरूक असून, वर्कआउट करण्यासाठी प्रेरणा मिळावी याकरीताच हे कॅलक्युलेटर वापरत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Khloka's Aussi Fitness Fund