हरियाणाच्या कुस्तीगिरींना मल्लिकाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:03 IST2016-01-16T01:09:19+5:302016-02-05T15:03:49+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रो व्रेस्टलिंग ...

Kalyugiris of Haryana's support to Mallika | हरियाणाच्या कुस्तीगिरींना मल्लिकाचा पाठिंबा

हरियाणाच्या कुस्तीगिरींना मल्लिकाचा पाठिंबा

लिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रो व्रेस्टलिंग लीमधील हरयाणा हॅर्मससाठी चिअर्स करताना दिसली. आता मल्लिका शेरावत सारखी अभिनेत्री चिअर्स करीत असताना कोण पराभूत होईल, नाही का? गुडगावमधील हायात रिजिन्सीमध्ये तिने चिअर्स केले. मल्लिकाने पाठिंबा दिलेल्या हरयाणा कुस्तीगिरांची टीम बेंगळुरुसोबत लढत देत असून या टीमचे ४-३ असे गुण झाले आहेत. त्यांच्या टीमच्या झेंड्यावर देखील तिचे छायाचित्र पाहायला मिळाले. पिवळ्य़ा रंगाचे शर्ट आणि पँट परिधान केलेले तिचे छायाचित्र होते. तिनेच असे छायाचित्र ट्व्टि केले आहे. हरयाणा हॅर्मसने विजय मिळविल्यास तो त्यांचा दुसरा विजय असेल, याआधी त्यांनी दिल्ली वीर्ससोबत ५-२ अशी लढत दिली होती.

Web Title: Kalyugiris of Haryana's support to Mallika