जस्टीनचा पुन्हा टॉपलेस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 16:36 IST2016-04-03T23:36:56+5:302016-04-03T16:36:56+5:30

आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने भररस्त्यात चालत असलेला फोटो शेअर केला असून, त्यात त्याने केवळ टॉवेल परिधान केला आहे.

Justless photo of Justin again | जस्टीनचा पुन्हा टॉपलेस फोटो

जस्टीनचा पुन्हा टॉपलेस फोटो

ल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने भररस्त्यात चालत असलेला फोटो शेअर केला असून, त्यात त्याने केवळ टॉवेल परिधान केला आहे. जस्टिनने यापूर्वी देखील बरेचसे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. त्याने त्याचा हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो जस्टीनने टॉवर परिधान केला असून, त्याच्यामागे नदी वाहत असल्याचे दिसत आहे. हा फोटो कुठला असू शकतो, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. शिवाय जस्टीन या फोटोखाली कॅप्शन देखील दिले नाही.

Web Title: Justless photo of Justin again