​मराठी सिनेमांची आयटम गर्ल...शिबानी दांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 21:20 IST2016-04-15T15:50:18+5:302016-04-15T21:20:18+5:30

‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर सध्या तिने दिलेल्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहे. 

The item girl of Marathi cinema ... Shibani Dandekar | ​मराठी सिनेमांची आयटम गर्ल...शिबानी दांडेकर

​मराठी सिनेमांची आयटम गर्ल...शिबानी दांडेकर

ाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर सध्या तिने दिलेल्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहे. तिच्या या बोल्ड आणि हॉट फोटोज् मुळे ती मराठी सिनेमांची आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आहे. 

शिबानी दांडेकर गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. अलीकडेच शिबानीने एक फोटोशूट केले आहे. त्याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधुन तिचा बोल्डनेस दिसतोय. यापुर्वीही शिबानीने जीक्यू मासिकासाठी फोटोशूट केले आहेत. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. 

Web Title: The item girl of Marathi cinema ... Shibani Dandekar