शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

​कामाचा कंटाळा घालविणे शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 04:15 IST

एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, प्रेरित केले असता लोक काम करण्यास उद्युक्त होतात. 

‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ असे आपल्याकडे म्हटले जाते. आजचे काम उद्यावर ढकलू नये, कारण उद्या कधीच येत नसतो.विद्यार्थी असो वा प्रौढ, सर्वजण ‘उद्यापासून पक्का हे काम करणार’ असे म्हणतात आणि ते कधीच करत नाही. इच्छा असूनही केवळ कंटाळा म्हणून आपण काम करण्याचे टाळतो. ही सवय आपल्या प्रगतीच्या आड येते.तुम्हाला जर कामाचा कंटाळा घालवायचा असेल तर ते शक्य आहे. एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, प्रेरित केले असता लोक काम करण्यास उद्युक्त होतात.‘न्यरॉन’ जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखात सांगण्यात आले की, संशोधकांनी काही लोकांवर प्रयोग केला. ध्यान आणि लक्ष कें द्रित करणाºया मेंदूच्या भागाचे एफएमआरआय स्कॅन करून निरिक्षण केले. लोकांना प्रेरणा दिली असता त्याभागात विद्यूत सिग्नल्स अ‍ॅक्टिव्हेट झाल्याचे निदर्शनास आले. स्वप्रेरणेमुळे त्या भागात सर्वात जास्त हालचाल दिसून आली.‘कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी’द्वारे आपले विचार आणि काम करण्याची इच्छा जागृत केली जाऊ शकते. एकदा का योग्य ती प्रेरणा मिळाली की, काम करण्यासाठी तिचा वापर केला जाणे शक्य आहे.