शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

हजेलमध्ये माझेच प्रतिबिंब दिसते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:35 IST

हजेलमध्ये माझेच प्रतिबिंब दिसते!भारताचा क्रिकेटर युवराज सिंगची एंगेजमेंट ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल हजेल कीच हिच्यासोबत झाली आहे. हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते, असे युवराजच्या आई शबनम यांनी म्हटले आहे.

भारताचा क्रिकेटर युवराज सिंगची एंगेजमेंट ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल हजेल कीच हिच्यासोबत झाली आहे. हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते, असे युवराजच्या आई शबनम यांनी म्हटले आहे. मला तिची सासू व्हायला आवडेल. या एंगेजमेंटला उपस्थित राहता आले नाही, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले प्रेमप्रकरण आपल्याला माहिती होते. युवराजने केलेली निवड ही योग्यच असणार, त्यामुळे त्या दोघांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शबनम यांनी म्हटले आहे. युवी आणि मी आम्ही दोघेही खूश आहोत. मला मुलगी आवडली आहे. मला या एंगेजमेंटबद्दल माहिती होती. बाली हे ठिकाण निवडण्याबाबतही मी युवीला विचारले होते. सध्या युवी खेळासाठी बडोड्याला गेला आहे. तिथे तो फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करेल, लग्नाची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही, असेही शबनम यांनी सांगितले आहे. मम्माज बॉय असलेल्या युवीने हा निर्णय घेण्याआधी पंजाबमधील आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतला आहे. शबनम यांनी पुढे सांगितले की, हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते याचे कारण आम्ही दोघांनीही आयुष्यात खूप हार्ड वर्क केलेले आहे. आम्ही हळवे, प्रामाणिक, चांगले आणि इतरांचा आदर करणारे आहोत. त्यामुळे तिच्याशी जोडले जात असताना आनंद होत आहे. हजेल ब्रिटनची असली, तरी तिला आपल्याकडच्या कल्चरची चांगली माहिती आहे. तिची आई हिंदू असून, इथल्या परंपरांचाही तिचा परिचय आहे. अनेकवेळा असे घडते, की आपल्याला माहिती असलेली किवा नसलेली व्यक्ती आपल्यासाठी योग्य असते. दरम्यान, नेही धुपियाने युवराज आणि हजेलला शुभेच्छा दिल्या असूून, दोघांच्या एंगेजमेंटची बातमी खूपच आनंददायी असल्याचे म्हटले आहे. योगराज सिंग म्हणतात, युवराज आणि हजेलची जोडी खूपच सुंदर आहे. लग्नानंतर युवीमध्ये सकारात्मक बदल होतील. तो राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध करेल. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत साधारण लग्नाची तारीख