शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

​डँड्रफ कसा तयार होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:47 IST

आपल्या टाळूवर असलेल्या दोन बॅक्टेरियांच्या असंतुलनामुळे कोंडा निर्माण होतो.

केसांमध्ये होणार कोंडा (डँड्रफ) फार कॉमन समस्या आहे. परंतु अतिकोंडा दैनंदिन जीवनात फार त्रासदायक ठरू शकतो.

अनेक जणांचा असे वाटते की, कोंडा बुरशीमुळे (फंगस) तयार होतो. परंतु एका नव्या स्टडीतून याबाबत नवीन तथ्य बाहेर आले आहे.

चीन आणि जपानच्या संशोकांनी केलेल्या अध्यायनात असे दिसून आले की, आपल्या टाळूवर असलेल्या दोन बॅक्टेरियांच्या असंतुलनामुळे कोंडा निर्माण होतो.

प्रोपाओनिबॅक्टेरिअम आणि स्टॅफिलोकोकस हे दोन बॅक्टेरिया आपल्या केसांच्या मुळांपाशी असतात. जेव्हा एक बॅक्टेरिआ दुसºयावर अधिक प्रभावी होतो तेव्हा समतोल बिघडून कोंडा तयार होतो. 

जगाच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांमध्ये कोंडा होण्याची समस्या आहे. या समस्येच्या उत्पत्तीबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. आपल्या टाळूवर असलेले अतिसुक्ष्म जीव (मायक्रोआॅरगॅनिज्म), खास करून फंगस, यासाठी कारणीभूत आहे अशी एक धारणा होती. परंतु झँग मेंघुई यांच्या नेतृत्वाखाली शांघाय जियाओ टाँग विद्यापीठातील संशोधकांनी ती खोटी ठरविली.