शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:32 IST

प्रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये

प्रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये म्हणून फुलासारखा त्याला जपत राहतं..पण, एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याही नकळत आपला एखादा शब्द आपल्या आवडत्या व्यक्तीच्या थेट काळजाला भिडतो आणि मग सुरू होतो जीवघेणा अबोला. हा अबोला जसाजसा लांबत जातो तशीतशी जीवाची घालमेलही वाढत जाते. प्रेमातला गोडवा अनुभवायचा असेल तर हा अबोला लवकर संपायला हवा. काय विचारताय..कसा संपवायचा? वाचा मग खाली.. १. सॅड मेसेज पाठवू नकाभांडणानंतर येणारा अबोला दोघांचीही सहनशक्ती तपासणारा असतो. म्हणून तिला वा त्याला सॅड मेसेज पाठवणे, डेस्परेट होऊन उलटसुलट बोलणे वगैरे अशा गोष्टी अजिबात करू नका. त्याऐवजी तुमची चूक झाली हे सरळ सरळ मान्य करा आणि प्रामाणिकपणे मी स्वत:मध्ये बदल करणार हे आपल्या प्रेमाला विश्‍वासाने सांगा.२. न झेपणारे प्रॉमिस करू नकाप्रेयसीला पुन्हा मिळवण्यासाठी मुलं आवेशात वाटेल ते प्रॉमिस किंवा वचन देतात. परंतु नाते तुटल्यावर अशा आश्‍वासनांचा काहीच उपयोग होत नसतो. याउलट तिला यातून सावरण्यासाठी वेळ द्या. आपले काय चुकले, आपण कुठे दुर्लक्ष केले याचा शांतपणे विचार करा.३. गिफ्ट देऊ नकातुमच्याकडून जी चूक झाली त्याची भरपाई म्हणून गिफ्ट देऊ नका. तुमची बदललेली वागणूकच तुमच्या जीवलगासाठी गिफ्ट ठरेल. झालेल्या चुका सुधारा, तुमचा कोणता गुण तिला/त्याला जास्त आवडतो ते शोधा. महागडे गिफ्ट दिल्याने तुमची विश्‍वासहर्ता वाढेल असे समजू नका.४. तिला गृहित धरू नकाअनेक मुलांना असे वाटते की मुलींचा राग क्षणिक असतो. आपण दोन-तीन वेळा सॉरी म्हटले की त्या पुन्हा आपल्या जवळ येतात. तुम्ही पण असाच विचार करत असाल ते साफ खोटं आहे. मुलींन गृहित धरण्याची चूक कधीच करू नका. प्रत्येक नाते युनिक असते. त्यामुळे त्याला जनरल रूल लागू होत नाही.५. खोटे तर बोलूच नकाभांडण झाल्यावर काहीही खोटं बोलून वेळ मारली जाते. पण, या नात्याची सुंदर इमारत विश्‍वासाच्या पायव्यावरच उभी राहते हे विसरू नका. ब्रेक-अप वेदनामय असते हे खरे आहे. पण, आपला खरेपणा यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.