शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

​‘सोनेरी’ ताज महाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:37 IST

दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक असणारा पांढरा शुभ्र ‘ताज महाल’ आता ‘सोनेरी’ रंगात न्हाऊन निघणार आहे. दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

25 वर्षीय ऋतूने लहान मुलांच्या कॅन्सर संदर्भात भारतात जागरुकता वाढविण्याच्या हेतूने  ‘सोनेरी ताज महाल’ मोहिम सुरू केली आहे.

‘आम्ही जगाला दाखवून देऊ इच्छितो की, आपला देश लहान मुलांच्या कॅन्सरसंबधी कृतीशील आहे. सोनेरी रंग हा कॅन्सर जागृतीचा रंग आहे. त्याला समर्थन म्हणून कॅन्सरशी लढा दिलेल्या सुमारे 2.5 लाख लोकांच्या सह्या आम्ही गोळा करणार आहोत, असे ऋतू म्हणाली.

ती ‘किडस्कॅन कनेक्ट’ ग्रुपची सदस्य असून ती ‘गर्ल चाईल्ड अ‍ॅम्बेसेडर’सुद्धा आहे. कॅन्सरशी लढा देऊन आयुष्याला मिठी मारणाºया मुलांच्या धैर्याचे, शक्तीला सलाम करण्यासठी ताज महाल सोनेरी रंगात प्रकाशमान करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

जगभरातून पर्यटक ताज महाल पाहण्यासाठी भारतात येतात. ‘सोनेरी ताज महाल’ मोहिमेमुळे चाईल्ड कॅन्सरबद्दल जागृती वाढण्यास खूप मदत होईल. जगातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांपैकी 20 टक्के मुलं भारतात आहे. परंतु त्यातुलनेत केवळ 30-50 टक्के रुग्णांवरच इलाज होतो.