क्रिस-ग्विनिथ विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:36 IST2016-03-31T03:36:41+5:302016-03-30T20:36:41+5:30

प्रसिद्ध बॅँड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनने अभिनेत्री पत्नी ग्विनिथ पाल्ट्रोला कायदेशीररित्या घटस्फोट दिला आहे. क्रिसने घटस्फोटाच्या अर्जावर सही केली आहे.

Chris-gwynith divider | क्रिस-ग्विनिथ विभक्त

क्रिस-ग्विनिथ विभक्त

रसिद्ध बॅँड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनने अभिनेत्री पत्नी ग्विनिथ पाल्ट्रोला कायदेशीररित्या घटस्फोट दिला आहे. क्रिसने घटस्फोटाच्या अर्जावर सही केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दोघांनीही कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले होते. क्रिस आणि ग्विनिथ मुले अपल आणि मॉसची संयुक्तपणे कस्टडी घेणार आहेत. शिवाय दोघांच्याही संपत्तीचे समान पद्धतीने वाटप केले जाणार आहे.

Web Title: Chris-gwynith divider