शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तता राखण्यासाठी फोन करा सायबर-प्रुफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 17:17 IST

 सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात.

स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मयार्दीत राहीलेला नाही. तर त्यात बँकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे.

►सुरक्षित पासवर्ड :फोन कायम पासवर्ड लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. असे करण्यास जर तुम्ही आळस केलात तर मात्र तुमच्या फोनला शंभर टक्के धोका निर्माण होऊ शकतो.

अधिकृत साइटवरूनच खरेदी करा : फोन कायम कंपनीच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करावा. कारण अशा ठिकाणांहून घेतलेल्या फोनमध्ये सायबर क्राइमला प्रतिबंध घालणारे अ‍ॅप्स अंतर्भूत असतात. 

फ्री अ‍ॅप्सपासून सावध : फोनमध्ये असंख्य मोफत अ‍ॅप्स भुरळ घालत असतात. मात्र कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी नीट तपासून घ्यावे. अन्यथा एखादया बनावट अ‍ॅप्स तुमचा पासवर्ड मिळवण्यात यशस्वी झाला तर सर्व खासगी माहिती उघड होऊ शकते. 

वायपींग सॉफ्टवेअर अ‍ॅप : मोबाइल हरविल्यास तो सुरक्षित राहील या दृष्टीने विकसीत करण्यात आलेले वायपिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावे. हे अ‍ॅप मोफत असून मोबाइल हरविल्यास तुम्ही रिमोटच्या मदतीने त्याला त्वरीत लॉक करू शकता. 

सिक्युरीटी सॉफ्टवेअर : अधिकृत कंपनीने विकसीत केलेले सेक्युरीटी सॉफ्टवेअर वापरावे.