भज्जी-गीताच्या लग्नाची लगीनघाई !इं डियन क्रिकेट टीमचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:53 IST2016-01-16T01:19:57+5:302016-02-11T06:53:11+5:30

भज्जी-गीताच्या लग्नाची लगीनघाई ! इं डियन क्रिकेट टीमचे हरभजन सिंग त्याची गर्लफ्रेंड गीता बसरा हि...

Bhajji-Geeta's wedding sparks! | भज्जी-गीताच्या लग्नाची लगीनघाई !इं डियन क्रिकेट टीमचे...

भज्जी-गीताच्या लग्नाची लगीनघाई !इं डियन क्रिकेट टीमचे...

्जी-गीताच्या लग्नाची लगीनघाई !
इं डियन क्रिकेट टीमचे हरभजन सिंग त्याची गर्लफ्रेंड गीता बसरा हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ते दोघे २९ ऑक्टोबर रोजी एकमेकांचे होणार आहेत. दोघांच्याही घरात लग्नाची तयारी मोठय़ा उत्साहाने सुरू असून नववधूसाठी घागरा तर नवरदेवासाठी शेरवाणी अशी तयारी सुरू आहे. हरभजन राघवेंद्र राठोड यांनी डिझाईन केलेला शेरवाणी ड्रेस घालणार आहे. तसेच गीता डिझायनर घागरा घालणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी संगीत, २८ला मेहंदी, २९ ऑक्टोबरला लग्न, १ नोव्हेंबर रोजी रिसेप्शन होणार असल्याचे सुत्रांकडून कळाले आहे. कार्यक्रमातील सर्व ड्रेसेस हे अर्चना कोछर, बबीता माल्कणी यांनी डिझाईन केलेले आहेत.

Web Title: Bhajji-Geeta's wedding sparks!