शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

​‘फ्रेंड झोन’मध्ये असण्याचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 19:01 IST

जे लोक अधिकाधिक काळापासून मित्र होते त्या कपल्समध्ये दोन्ही जोडीदार दिसण्याच्या बाबातील एकमेकांपासून एकदम भिन्न होते.

तरुणाईच्या शब्दावलीमधील परवलीचा शब्द म्हणजे ‘फ्रेंड झोन’. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या ‘फें्रड झोन’मध्ये येण्याची अनेक मुला-मुलींना भीती वाटते. आपल्याकडे याला ‘कंधा’ होणे म्हणतात.

म्हणजे एखादी मुलगा/मुलगी तुम्हाला खूप आवडते पण तो/ती तुम्हाला केवळ मित्र म्हणूनच पाहतो/पाहते. आॅकवर्ड ना! तुम्ही जर अशाच ‘कोणा’च्या फ्रेंड झोनमध्ये असाला तर घाबरू नका.

सामान्यपणे आपण आपल्या तोडीसतोड जोडीदाराचीच निवड करत असतो. आपल्याला शोभून दिसणारा, शारीरिकदृष्ट्या (उंची, रंग, बांधा) आपल्याशी मिळताजुळत्या लोकांशीच आपले प्रेमसंबंध जुळत असतात.

मात्र तुम्हाला कधी एखाद्या कपलकडे पाहून असे वाटले का, की एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर/चांगला आहे. मग यांची जोडी कशी जमली? याचे उत्तर आहे ‘फ्रेंड झोन’.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठ आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाने 267 विरुद्धलिंगी कपल्सना विचारले की,  रिलेशनशिप सुरू होण्याआधी तुम्ही एकमेकांना कधीपासून ओळखत होते.

अध्ययनाअंती असे निष्कर्ष समोर आले की, जे लोक अधिकाधिक काळापासून मित्र होते त्या कपल्समध्ये दोन्ही जोडीदार दिसण्याच्या बाबातील एकमेकांपासून एकदम भिन्न होते.