पुरस्कार स्वीकारून विन झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:00 IST2016-01-16T01:05:55+5:302016-02-05T13:00:23+5:30

अमेरिकेत सध्या भारतीयांचा सन्मान सुरू आहे. नुकताच प्रियंका चो...

Accepted the award and got emotional | पुरस्कार स्वीकारून विन झाला भावुक

पुरस्कार स्वीकारून विन झाला भावुक

ेरिकेत सध्या भारतीयांचा सन्मान सुरू आहे. नुकताच प्रियंका चोप्राला क्वांटिको या मालिकेच्या अभिनयासाठी 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' मिळाला. याच कार्यक्रमादरम्यान हॉलिवूड अभिनेता विन डिजेल याला पुरस्कार देण्याची संधी तिला मिळाली. विन डिजेलाला 'फास्ट अँण्ड फ्युरिअस' या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. प्रियंकाला त्यांचे नाव जाहीर करण्याची संधी देण्यात आली. शिवाय हा पुरस्कारही तिच्याच हस्ते विनने स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना तो थोडा भावुक झाला. 'फास्ट अँण्ड फ्युरिअस'मधील त्याचा सहअभिनेता पॉल वॉकर याचा एका अपघातात नोव्हेंबर 2013 साली मृत्यू झाला होता. त्याची आठवण करून विन म्हणाला, मला जास्त काहीच बोलायचे नाही, मला माझ्या मित्राची आठवण येते आहे. यानंतर त्याने पॉलच्या स्मरणार्थ एक गीत सादर केले

Web Title: Accepted the award and got emotional