शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

'२१' सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:31 IST

'२१'  सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम ऑस्कर विजेती गायक एडेलचा २0११ मध्ये आलेल्या '२१' या अल्बमला सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम म्हणून बिलिबोर्ड नियतकालिकाने मान्यता दिली आहे.

ऑस्कर विजेती गायक एडेलचा २0११ मध्ये आलेल्या '२१' या अल्बमला सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम म्हणून बिलिबोर्ड नियतकालिकाने मान्यता दिली आहे. जाहीर केलेल्या २00 अल्बमच्या यादीत '२१' ने सर्वांत वरचे स्थान प्राप्त केले आहे. या अल्बमने २४ आठवडे लोकप्रियतेच्या शिखरावर राहण्याचा विक्रम केला आहे. एखाद्या गायिकेच्या दृष्टीने हा मोठाच विक्रम आहे. या यादीमध्ये 'साऊंड ऑफ म्युझिक' हे साऊंड ट्रॅक दुसर्‍या स्थानावर आहे तर मायकल ज्ॉक्सनचे 'थ्रीलर' तिसर्‍या क्रमांकावर आहे. २७ वर्षीय एडेलचे 'रोलिंग इन द डीप' आणि' सेट फायर टू द रेन ' हे विशेष लोकप्रिय ठरले आहेत. तिला सहा ग्रॅमी अवॉर्ड मिळाले आहेत.