शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 10-12 Exam : उद्या होणार परीक्षांच्या तारखांची घोषणा, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 17:04 IST

CBSE Exams : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा उद्या करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळही देण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य ती वेळ देण्यात येणार असल्याची शिक्षण मंत्र्यांची माहिती

सीबीएसई परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. उद्या म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. उद्या संध्याकाळी ६ वाजता ते परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. कोरोना महासाथीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही मोठा परिणाम झाला आहे. सीबीएसई बोर्डाचे अनेक विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची वाट पाहत होते. दरम्यान, उद्या संध्याकाळी याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. "३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता सीबीएसी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची मी घोषणा करणार आहे," अशी माहिती शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर डेटशीट सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना cbse.nic.in या संकेतस्थळावर जाऊन डेटशीट डाऊनलोड करता येईल."विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर आता आम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषमा करणार आहोत. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तारखांबाबत माहिती मिळेल आणि त्यांच्या मनात असेलला भ्रमही निघून स्थिती स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी योग्य तो कालावधी मिळालाही आणि मिळेलही, तसंच त्यांच्या परीक्षा कधी आहेत हे स्पष्ट होणार आहेत," असं केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा केव्हा आणि कशा होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका होती. दरम्यान, सरकारनंही परीक्षा घेतल्या जाणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. तसंच या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं नाही तर ऑफलाइन पद्धतीनं घेतल्या जाणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Educationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थी