शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 12th Topper 2022: बारावीच्या परीक्षेत पोरीनं पैकीच्या पैकी गुण मिळवले, तिचा 'फ्युचर प्लान' ऐका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:32 IST

CBSE 12th Topper 2022, CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

CBSE 12th Topper 2022, CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांमधील स्पर्धा संपुष्टात यावी यासाठी सीबीएसई बोर्डानं मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. यंदा सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची खूप वाट पाहावी लागली. या परीक्षेत नोएडाच्या युवाक्षी विज हिनं ५०० पैकी ५०० गुण मिळवले आहेत. 

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्यापैकी गुण प्राप्त करणारी युवाक्षी विज आपल्या भविष्याबाबत खूप सकारात्मक आणि ध्येयवादी आहे. इयत्ता १० वीतच तिनं ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले होते. नुकतंच तिनं एका मुलाखतीत तिच्या फ्युचर प्लानबाबत माहिती दिली. 

"पैकीच्या पैकी गुण मिळवणं हे माझ्यासाठी सरप्राइज होतं. ज्यावेळी दोन टर्म्समध्ये परीक्षा होणार आहे असं जाहीर झालं तेव्हा मी खरंच खूप संभ्रमात होते. पण कुटुंबानं मला खंबीर पाठिंबा दिला आणि जे मेहनत घेतात त्यांना काहीच फरक पडणार नाही असा विश्वास मला दिला. दोन टप्प्यात सिलेबल्सचा फायदा असा झाला की यामुळे रिवीजन करण्यासाठी वेळ मिळाला", असं युवाक्षीनं सांगितलं. 

फ्युचर प्लान काय?"मी अभ्यास करताना फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायची. त्यावेळी मी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करत नाही. अधे-मधे ब्रेकही घ्यायचे. आता सायकोलॉजी ऑनर्स करण्याची इच्छा आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे. कोरोना काळात मला माझ्या कुटुंबीयांकडून आणि शाळेकडून दोन्हीकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळेच मी इतके चांगले गुण मिळवू शकले", असंही युवाक्षी म्हणाली.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाexamपरीक्षाEducationशिक्षण