अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मणिपूर हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला बोलते करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आलाय, त्याचे अजिबात भान न बाळगता, मराठी खासदारांनी आपल्या घरातली धुणी संसदेच्या घाटावर धुतली! ...
मोबाइल अथवा अलेक्सासारख्या डिव्हाईसचा वापर करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून त्यांचे जगणे प्रभावित करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ...
धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली इव्हेंट चालविणाऱ्या नवनवीन बाबांचा उदय हाेत असून, त्यांच्या दरबारात उच्चशिक्षित पण विवेकशून्य लोकांचा ओढा वाढताेच आहे.. ...
राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. ...