शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील पांझरेत तरुण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 11:50 IST

गणपतीचे विसर्जन : रात्रभर सुरु होते शोधकार्य

धुळे : शहरातील पांझरा नदीत १८ वर्षाचा तरुण वाहून गेल्याने त्याचा शोध सुरु होता़ शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला़ गणपती विसर्जनाच्यावेळेस ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ मृत झालेल्या तरुणाचे भागवत पवार (पूर्ण नाव माहिती नाही) असे नाव आहे़ गुरुवारी अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाच्या मुर्तीचे विसर्जनाची सर्वत्र लगबग सुरु होती़ लहान-मोठ्या गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन जो तो आपआपल्या पध्दतीने करत होता़ अशातच एकविरा देवी मंदिराजवळ गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण पांझरा नदीत उतरले़ त्यातील काही परत आले़ त्यातील एक जण पाण्यात बुडाला़ त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ पण, पाण्याचा प्रवाह आणि खोलगट भागामुळे तो हाती सापडला नाही़ याशिवाय अंधार असल्यामुळे नेमके काय सुरु आहे, हे कोणालाही कळत नव्हते़ घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली़ तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली़ अंधारामुळे अडचणी येत असल्याने पुन्हा सकाळी मदतकार्य सुरु झाले आणि भागवत पवार (१८, रा़ गोराणे-विटाई ता़ शिंदखेडा) याचा मृतदेह आढळला़ तो धुळ्यात अकरावीचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले़ मात्र, त्याचे पूर्ण नाव समजू शकलेले नाही़ 

टॅग्स :Dhuleधुळे