शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांचा द्बेश करणे चुकीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:47 IST

जनता कफ्यूचे पालन करा..

ठळक मुद्देधुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकासंसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीशहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघनधुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या

चंद्रकांत सोनार ।शहरातील एका वयोवृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याने अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी पाठ फिरवली अशा वेळी मुस्लिम बांधवांनी मयताच्या मुलास आधार देत़ अंत्यविधी पार पाडला़ कोरोनाचे संकट कधीही केव्हाही व कुणावरही येवू शकते़ मात्र प्रत्येकाने माणुसकी विसरून चालणार नाही़ धुळेकरांनी या महामारीच्या काळात एकमेकांना साथ द्या! तरच आपण या युध्दात जिंकू शकतो़ असे मत मनपा उपायुक्त शांताराम गोसावी यांनी ‘लोकमत' शी बोलतांना व्यक्त केले़प्रश्न : अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या विरोधात विषयी काय सांगालउत्तर : करोना विषाणूमुळे माणसाची जीवनशैली खूप मोठा बदल झाला आहे़ या साथीच्या आजारामुळे प्रत्येकांनी जात, पात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रांत देश यांच्या मयार्दा ओलांडलेली आहे़ त्यामुळे विषाणूची लागण कधीही केव्हाही व कोणालाही होऊ शकते़ त्यासाठी काळजी व खबरदारी घेण्याची गरज आहे़ बाधिता मनात द्वेश ठेवूऩ मृत्यूनंतर अत्यसंस्कारास विरोध चुकीचा आहे़प्रश्न : सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल काय सांगालउत्तर : कोरोनाची लागण झाल्यास अनेकांकडून मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो़ त्यामुळे बाधितावर मुलाने अग्निडाग दिल्यास नकार दिल्याने एका नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाºयांने स्व:ता अग्निडाग देण्याची भुमिका घेतली़ आई-वडील मुलांसाठी करोडो रूपयांची मालमत्ता जमा करून ठेवतात व एैनवेळी बाधितामुळे त्यांचा मृृत्यू झाल्यास अग्निडाग देण्यास नकार देतात हे मात्र चुकीचे आहे़प्रश्न : कोरोनावर मात करण्यासाठी काय करावे?उत्तर : कोरोनाच्या पार्शभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे़ लॉकडाऊन संपल्यानंतरही आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे़ स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, वेळो-वेळी हात धुणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, विशेषत: गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन शांतराम गोसावी यांनी केले़जनता कफ्यूचे पालन करा..कोरोनाच्या विषाणुमुळे उध्दवनाच्या संसर्गजन्य आजारामुळे जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे़ या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व निर्माण झालेल्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारी १ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पावेतो संपुर्ण दिवसभर जनता कफ्यू ठेवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ नागरिकानी नियमाचे पालन करावे़          धुळेकरांनो शहरात विनाकारण फिरू नकाकोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाहीत़ त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़ त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतांनाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़

टॅग्स :Dhuleधुळे