शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भुरळ घालून दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:58 IST

तरुणाची हातचलाखी : भरदिवसा पिंपळनेरला घडली घटना

पिंपळनेर : येथील भोईगल्लीतील एका वयस्कर किराणा दुकानदारास भूरळ घालून एका अज्ञात तरुणाने अंगठी व सोन्याची चेन लंपास पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने सकाळी लवकर दुकानात पोहचलेल्या श्रीराम माधव दशपुते यांच्याकडे अज्ञात तरुण आला.  मी सोन्याचा व्यापारी आहे, दान करायचे होते पण सोनंच नाही आणले. म्हणून त्या तरुणाने खिशातून १ हजार २०० रुपये काढून काऊंटरवर ठेवले. तरुणाने त्यांना हे पैसे मंदिरात दान करुन द्या, असे सांगत या पैशावर सोन्याची वस्तू स्पर्श करुन ठेवा म्हणून दशपुते यांनी अंगठी काढून नोटांवर ठेवली असता जोड ठेवा लागू होणार नाही म्हणून गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवली. त्या नोटांमधून एक नोट काढून पुडी बांधली. व प्लॅस्टीक बॅगेत टाकण्याचे नाटक करीत केवळ झेंडुची फुले व बिस्किट पुडा बॅगेत ठेवून गाठ मारली. हातचलाखीने नोटा व सोन्याच्या वस्तू गायब केल्या. तरुणाने बॅग किराणा दुकानदाराकडे देत ही बॅग मंदिरात दान करा, असा बहाणा करीत तिथून पोबारा केला. शंका येताच प्लॅस्टीकची बॅग उघडून बघितली असता त्यात अंगठी व चेन गायब झाल्याचे दिसले. मात्र तोपर्यंत तरुण भामटा दुचाकीने गायब झाला होता़ लंपास झालेला ऐवज अंदाजे तीन तोळे वजनाचा असल्याचे  सांगण्यात आले. काहीतरी सांगून सहज बोटातली अंगठी व गळ्यात असलेली सोन्याची चेन काढून नेऊन लंपास झाले. भरदिवसा असा फसवणुकीचा प्रकार घडल्याने सखेद आश्चर्य व संतापही व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी