शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नगाबारी परिसरात महिलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : गाव तेथे महिला काँग्रेस प्रवेश मेळावा या अभियानांतर्गत देवपूरातील नगावबारी भागातील महिलांनी काँग्रेस पक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गाव तेथे महिला काँग्रेस प्रवेश मेळावा या अभियानांतर्गत देवपूरातील नगावबारी भागातील महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला़काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या धुळे शहर जिल्हाध्यक्षा वाणुबाई शिरसाठ यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते़ पक्षाचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ अध्यक्षस्थानी होते़ महिला काँग्रेसच्या प्रदेश सल्लागार विमल बेडसे, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसैन, शिंदखेड्याच्या तालुकाध्यक्षा छाया पवार, उपाध्यक्षा भावना पवार, रमेश फुलपगारे, सुकलाल गिरासे, जोशी, इंताज पिंजारी, शोभा चौधरी, तारा फुलपगारे, जयश्री खलाणे, रंजना साबळे, दवरे, लिला बागुल, रिना अवसरमल, प्रमिला पगारे, शांता राठोड, सकुबाई कोळी, संदल पिंजारी, मुन्नी पाटील, शोभा आखाडे, खटाबाई गिरासे, छाया बडगुजर, वैशाली बडगुजर उपस्थित होत्या़काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष असून वाणूबाई शिरसाठ यांनी सुरू केलेले पक्ष संघटनाचे कार्य कौतुकास्पद आहे़ त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षात महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याचे समाधान काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dhuleधुळे