शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियानात वडगाव प्रथम

By admin | Updated: April 27, 2017 18:40 IST

महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 27 - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत धुळे तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक जाहीर झाले आह़े महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आह़े  जिल्ह्यात 550 ग्रामपंचायती आहेत़ यातील धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्याला बक्षीस मिळाले असले तरी या बक्षिसांच्या यादीत शिरपूर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश झालेला नाही़  या ग्रामपंचायतींचा होणार सन्मानधुळे तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत प्रथम आली आह़े याठिकाणी सरपंच विमलबाई बापू भिल तर ग्रामसेवक चेतन गंगाराम पाटील आहेत़ साक्री तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायत द्वितीय आली आह़े याठिकाणी सरपंच पूनम ऋषिकेश मराठे तर ग्रामसेविका आऱ एस़ देवरे आहेत़ शिंदखेडा तालुक्यातील चौगाव खुर्द ग्रामपंचायत तृतीय आली आह़े याठिकाणी सरपंच राजेंद्र भोजूसिंग परमार तर ग्रामसेविका एम़ डी़ पाटील आहेत़ साक्री तालुक्यातील काकशेवाड ग्रामपंचायत तृतीय आली आह़े याठिकाणी सरपंच राजाराम तानू पवार तर ग्रामसेवक व्ही़ डी़ पाटील आहेत़ जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार हा दोन ग्रामपंचायतींना विभागून देण्यात आलेला आह़े