शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची धडक जखमी दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:56 IST

गोंदूर शिवार : रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश

धुळे : तालुक्यातील गोंदूर गावाजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाºया कारने जोरदार धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील शिक्षक आणि शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़ धुळे तालुक्यातील नवलाणे येथील अशोक भटा सूर्यवंशी (४९) हे मेहेरगाव येथील आरएससी विद्यालयात शिक्षक होते़ शुक्रवारी काही कामानिमित्त ते एमएच १८ एएम ८८३१ क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्यात आले होते़ काम आटोपून नवलाणे गावाकडे रात्री १० वाजेच्या सुमारास ते दुचाकीने निघाले़ त्यावेळी त्यांच्या सोबत गोंदूर येथील शेतकरी प्रफुल्ल कल्याण पाटील (३३) हे होते़ गोंदूर गावाच्या वळण रस्त्यावर समोरुन येणाºया एका भरधाव कारने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात शेतकरी आणि शिक्षक हे दोघे फेकले गेल्यांना परिणामी त्यांना जबर दुखापत झाली़ त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने या दोघांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना या दोघांची प्राणज्योत मालवली़ शुक्रवारी रात्री अपघात घडल्यानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला़ अपघाताची बातमी कळाल्यानंतर सूर्यवंशी आणि पाटील यांचे कुटुंबिय रुग्णालयात पोहचले़ त्यावेळी त्यांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी