शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सेंधवा येथील गँगस्टरच्या दोन साथीदारांना शिरपुरात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:31 IST

मध्यप्रदेश पोलिसांची कारवाई : एक जण फरार, कार जप्त

शिरपूर : शहरातील बालाजी नगरातील एका घरावर धाड टाकून मध्यप्रदेश पोलिसांच्या पथकाने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरात लपलेल्या फरार गँगस्टर संजय यादव यांच्या दोन साथीदारांना पकडले. मात्र एक जण फरार झाला आहे.मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील गँगस्टर संजय यादव यांच्या घरावर मध्यप्रदेश पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकून १० पिस्तूल, १११ काडतुसे आणि १७ हाथगोले जप्त केले होते. मात्र या कारवाई आधीच संजय यादव तेथून फरार झाला होता. त्याचा शोध मध्यप्रदेश रविवारपासून घेत होती. संजय यादव व त्याच्या साथीदारांच्या मोबाईल लोकेशनद्वारे ते सर्व शिरपूर येथे लपल्याचे मध्यप्रदेश पोलिसांना समजले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी शिरपुर पोलिसांच्या मदतीने बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बालाजी नगरातील एका घरावर प्रचंड फौजफाटयासह धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पूर्ण घराला घेराव टाकला होता. त्याठिकाणी लपलेल्या दोन जणांना पोलिसांनी पकडले.

टॅग्स :Dhuleधुळे