कर्ले येथे आदिवासी शेतक:याची आत्महत्त्या

By Admin | Updated: May 2, 2017 16:51 IST2017-05-02T16:51:21+5:302017-05-02T16:51:21+5:30

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदिवासी शेतकरी गटा आसाराम भिल (50) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

Tribal Farmers: The Suicide of Karla | कर्ले येथे आदिवासी शेतक:याची आत्महत्त्या

कर्ले येथे आदिवासी शेतक:याची आत्महत्त्या

 दोंडाईचा , दि.2 -  शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदिवासी शेतकरी गटा आसाराम भिल (50) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली. 

गटा मिल यांच्यावर सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाचे कर्ज होते. याशिवाय त्यांनी गावातील ब:याच लोकांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. या विवंचनेतून त्यांनी गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, प}ी, तीन भाऊ, तीन मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Tribal Farmers: The Suicide of Karla