शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांवरील हल्याच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:24 IST

मागणी : व्यापारी संघटनेचे निदर्शने

धुळे : गेल्या काही दिवसापासून शहरात व्यापाऱ्यांवर भरदिवसा हल्ले होऊन लुटीच्या घटना घडत आहे़ त्यामुळे व्यापाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ हा प्रकार तत्काळ थांबवावा अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा असोसिएशन आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्स संघटने देण्यात आला़शहरातील व्यापारी नंदकिशोर वेडू सोनवणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केला़ यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील दीड लाख रूपये लूटून नेले़ दरोडेखोरांशी प्रतिकार करतांना नंदू सोनवणे यांच्या हाताच्या बोटांना जबर जख्मा झाल्या आहेत़ या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्हा प्रशासनाने घटनेची दखल घेऊन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळाव्या, व्यापारी मनोज जैन, दिलीप अग्रवाल, कमल गुप्ता, संजय बरडीया यांच्यावरील झालेल्या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात यावे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा असोसिएशन आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी दिला आहे़ यावेळी सुधाकर पाचपूते, किशोर गिंदोडीया, गोकुळ बधान, सुनील रूणवाल, राजू खंडेलवाल आदीसह व्यापारी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे