शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

धुळे जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 9:45 PM

मात्र खबरदारी घेण्याच्या सूचना, नागरीकांनी घरातच थांबावे - पालकमंत्री

धुळे : सुदैवाने धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेल नाही़ मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले़जगभरात तसेच देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. असे असताना धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले नाही. याचे श्रेय धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल व इतर प्रशासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील नागरिकांना जाते. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आजपर्यंत धुळे जिल्हा कोरोनापासून सुरक्षित आहे. असे असले तरी कोरोना सोबतची आमची लढाई अद्याप संपली नाही, म्हणून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे़जिल्ह्यात स्क्रीनींगद्वारे ७३ जणांची रुग्ण तपासणी करण्यात आली. यातील ७२ जणांवर उपचार करण्यात आले. त्यातील एक जण दवाखान्यात उपचार घेत असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे