शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

देऊरच्या तरुणाची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 19:49 IST

नैराश्य भावना : दोघांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नोकरी लागणार नाही या नैराश्य भावनेतून तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना बुधवारी सकाळी धुळे तालुक्यातील देऊर गावात घडली़ याप्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरुध्द पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली़ कल्पेश उर्फ भूषण शंकर उर्फ गिरधर देवरे आणि त्याच्या मित्राविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून आपल्याला नोकरी लागणार नाही, अशी नैराश्याची भावना कल्पेशच्या मनात होती़ त्यातून त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज त्याचा भाऊ चेतन याने व्यक्त केला आहे़ धुळे तालुक्यातील देऊर गावाच्या शिवारात भटू माधवराव देवरे यांच्या शेतातील गोठ्यात असणाºया गायीचे पाय बांधण्याचे दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही दुर्घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे देवरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला़ याप्रकरणी कल्पेश याचा भाऊ चेतन देवरे याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, हेमांगी दिगंबर देवरे आणि विजय तुळशिराम देवरे (रा़ देऊर बुद्रुक ता़ धुळे) या दोघा संशयितांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक आऱ टी़ गवई घटनेचा तपास करीत आहेत़ या दोघा संशयितांना अटक झालेली नाही़ तपास सुरु आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे