शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळाली ८३ दिवसांची सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 22:54 IST

कोरोनाचा परिणाम: लॉकडाउन झाल्याने २३ मार्चपासूनच शाळा बंद, परीक्षा रद्द झाल्या, आता जूनमध्येच शाळा सुरू होणार

धुळे : दरवर्षी पहिली ते नववीपर्यंतच्या शाळांना १ मे ते १४ जून अशी शाळांना सुटी असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २४ मार्चपासूनच शाळा बंद आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांना ८३ दिवसांची दीर्घ सुटी मिळालेली आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अगोदरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे वार्षिक सुट्यांचे नियोजन करण्यात येत असते.यावर्षी अद्याप नियोजनाबाबत काहीच हालचाली नाहीत.गेल्यावर्षी ठरलेल्या नियोजनानुसार यावर्षी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहून १ मे पासून उन्हाळ्याची सुटी लागणार होती.मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोनामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी त्याच दिवशी घेतला होता.लॉकडाउन झाल्याच्या दिवसापासूनच म्हणजे २४ मार्चपासूनच सर्व शाळा बंद आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना २३ मार्च ते ३० एप्रिल अशी एकूण ३८ दिवसांची सक्तीची सुटी मिळालेली आहे. तर १ मे पासून १४ जून २०२० पर्यंत उन्हाळ्याची सुटी नियोजीतआहे. उन्हाळ्याची ४५ दिवसांची सुटी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एकूण २४ मार्च ते १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना तब्बल ८३ दिवसांची सुटी मिळणार आहे. आतापर्यंतच्या शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच एवढी दीर्घ सुटी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे