शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या पाहणीत आढळल्या सट्टापेढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 23:24 IST

तात्काळ बंद करा : पोलिसांना दिल्या सूचना

धुळे : आमदार डॉ़ फारुक शाह यांनी शहरातील विविध भागात जावून पाहणी केली असता त्यांना काही ठिकाणी सट्टापेढ्या आढळून आल्या़ परिणामी या सट्टापेढ्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना आमदारांनी दिल्या़शहराचे आमदार डॉ. फारूक शाह गुरुवारी धुळे शहरातील अनेक भागांचा दौरा केला़ त्यात ज्योती चित्र मंदिर मागील परिसर, प्रभाकर टॉकीज जवळील बोळ, बारा पत्थर परिसर, मुल्ला वाडा, देवपुर विटाभट्टी या ठिकाणी राजरोसपणे सट्टापेढ्या या सुरु असल्याच्या दिसुन आल्या. या ठिकाणी आमदारांनी अचानक भेट दिली असता सट्टा खेळणाऱ्या व्यक्तींची एकच धावपळ सुरु झाली. सट्टा खेळणारे व्यक्ती राजरोसपणे पिशव्यांचा वापर करून त्यात सट्टयासाठी लागणारे साहित्य बाळगतांना दिसुन आले.यासंबंधी आमदार डॉ़ फारुक शाह यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन सट्टापेढ्यांची माहिती दिली़ पोलिसांनी या ठिकाणी येवुन धाडसत्र सुरु केले. यामुळे सट्टापेढ्या चालवण्याऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु झाली. आमदार डॉ. फारूक शाह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे यांना धुळे शहरातील सर्व सट्टापेढ्या तात्काळ बंद करण्यात याव्यात अशा सुचना दिल्या.आमदारांचा फोन जाताच पोलिसांची धावपळ उडाली़ सट्टापेढ्या तात्काळ बंद केल्या जातील, असे आश्वासन सचिन हिरे यांनी दिल्याचे आमदार डॉ़ शाह यांनी कळविले़

टॅग्स :Dhuleधुळे