शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना सोनगीर पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 11:26 AM

वाहनासह दीड लाखाचा मुद्देमाल ताब्यात

आॅनलाइन लोकमतधुळे/सोनगीर: गायींना निर्दयपणे कोंबून पिकअप वाहनातून नेणाºया दोन संशयितांना येथील पोलीसांनी पकडले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी पिकअपसह एक लाख ५५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला़सोनगीर पोलीस ठाण्याजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत सूर्यवंशी, हवलदार अजय सोनवणे, पोलीस सदेसिंग चव्हाण, विवेक वाघमोडे बंदोबस्तासाठी उपस्थित होते़ त्याचवेळेस सोनगीरहून धुळ्याकडे जाणारी एमएच ०४ जीसी ९११० क्रमांकाची पिकअप व्हॅन संशयास्पदरित्या जातांना आढळून आली़ हे वाहन पोलिसांनी अडविले़ वाहनात काय आहे, याची विचारणा वाहनचालक जाविद कलीम पिंजारी व शेजारी मोहम्मद अंसारी (दोन्ही राहणार मिल्लतनगर धुळे) यांच्याकडे केली़ त्यावेळेस त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ वाहनाची तपासणी केल्यावर वाहनात पाच गायी व एक वासरु कोंबलेले दिसून आली. गाय व वासरूला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासणीतून समोर आले़ जप्त केलेले गायी व वासरुची किंमत ५५ हजार व पिकअप एक लाख असा एकूण १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे