शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभे येथे 'ब्रेक द चेन' विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य छगन राऊत होते. त्यांनी मार्गदर्शन करतेवेळी, आदिवासी समाजातील लोकांमध्ये असलेले कोरोना आजरा संदर्भात असलेले, ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य छगन राऊत होते. त्यांनी मार्गदर्शन करतेवेळी, आदिवासी समाजातील लोकांमध्ये असलेले कोरोना आजरा संदर्भात असलेले, प्रथम मतभेद दूर करावे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात यावे असे, अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ज्या गावांमध्ये करोना आजाराचे जास्त रुग्ण आहेत, त्या गावामध्ये ‘कोविड-१९’ चाचणी शिबिर आयोजित करावे. तसेच जास्त रुग्ण सापडले तर, गाव काही दिवसांसाठी बंद करा. कोरोना आजारावर आलेली लस ही सगळ्यांनी घेतली पाहिजे, त्यांचे महत्त्व व फायदे काय आहेत आणि जे काही अफवा आहेत म्हणून लोकांना ५० वर्षापूर्वी आलेल्या ‘दैवी’ आजाराचे उदाहरण द्या. जेणकरून लोकांचे परिवर्तन होईल. काही जणांना लक्षणे आहेत, तरी दवाखान्यात जात नाही, असे रुग्ण निदर्शनास आले. तर आशासेविका यांनी स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात यावे. स्वच्छता, आरोग्य, तपासणी, लसीकरण, मास्क इ. महत्त्व समजावून दिले आणि ‘माणसात अंतर ठेवा माणुसकीत नको’ हा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

यावेळी जि.प. सदस्य. छगन राऊत, डॉ. प्रताप गावीत, आनंदाशेठ सूर्यवंशी, सरपंच सचिन राऊत, अनिल कुवर, अविनाश कुवर व पोलीस पाटील, परिचारिका, आशासेविका ग्रामस्थ आदी उपस्थित होते.