शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन नोंदणीमुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण नागरिक लसीकरणापासून वंचित : तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे सीईओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST

धुळे : धुळे तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे ...

धुळे : धुळे तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे धुळे ग्रामीणमधील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी वंचित राहत असून, या वयोगटातील तरुणांमध्ये व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. इतर तालुके व शहरासह जिल्ह्यातीलही नागरिक नोंदणी करून ग्रामीण भागात लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण भागातीलच नागरिकांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी धुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

धुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन देऊन १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मागणी केली. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लस नोंदणी ऑनलाइन सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे कोणीही कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही लस केंद्रावर नोंदणी करून लस घेत आहे. याचे प्रमाण धुळे तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर जास्त असून त्यामुळे ग्रामीण भागातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. परिणामी, त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असून भविष्यात याचा उद्रेकही होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामीण भागातीलच नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.चे गटनेते पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, विशाल सैंदाणे, अशोक सुडके, बापू खैरनार, रावसाहेब पाटील आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.