शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामाला महानगरात अखेर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:09 IST

विकासकाम। लॉकडाउन असतानाही प्राधान्य

धुळे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी धुळ्यात देखील होत आहे़ पण, काही प्रमाणात शिथीलता आणली असल्याने विकास कामाला प्राधान्य दिले जात आहे़ पावसाळ्याच्या अनुषंगाने खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे़कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते़ परिणामी कोणत्याही प्रकारची विकासाची कामे मार्गी लागत नव्हती़ रस्त्यावरील खड्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याची डागडुजी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते़ टप्प्या-टप्प्याने हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न असलतरी लॉकडाउनमधील शिथीलता महत्वाची असल्याने हे काम थांबविण्यात आले होते़ आता थोड्याफार प्रमाणात शिथिलता मिळाल्याने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़ पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित आहे़

टॅग्स :Dhuleधुळे