शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात नद्यांना अद्याप पूर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:31 IST

पालकमंत्र्यांनी घेतला स्थितीचा आढावा

धुळे : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे पूरस्थिती कायम आहे. यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे पांझरा, कान, जामखेली, बुराई या नदी-नाल्यांना पूर कायम असून खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुटी देण्यात आली आहे.रविवारी दुपारनंतर अक्कलपाडा धरणातून नदीपात्रात सुरू झालेला विसर्ग कायम असून रात्री ४० हजार क्युसेस या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी विसर्ग कमी झाला असला तरी मोठा पूर सुरूच आहे. नागरिकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत असून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तीन लहान पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक वळविण्यात आली आहे. दोन मोठ्या पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे.पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून प्रतिसेकंद १३ हजार ८०० क्युसेस, जामखेली धरणातून साडेचार हजार तर मालनगाव धरणातून २ हजार क्युसेस एवढा विसर्ग होत असून पूरस्थिती कायम आहे. पाऊस व पुरामुळे पिंपळनेर येथे नदीकाठावरील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. साक्री तालुक्यातील काही गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच असून प्रशासनातर्फे तो प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पूर कायम असल्याने अडचणी येत आहेत.

टॅग्स :DhuleधुळेNatural Calamityनैसर्गिक आपत्ती