शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

योगदानाशिवाय कामगिरी अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:51 IST

मृदुला द्रविड : निवृत्तीनिमित्त झाला सत्कार

धुळे : यशस्वी कामगिरी करताना सर्वांचे योगदान आवश्यक असते़ सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्वांनी आपल्या परीने योगदान दिल्याने चांगली सेवा करणे शक्य झाले़ यापुढेही यशाचा आलेख वाढता राहील, यासाठी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. मृदुला द्रवीड यांनी केले.डॉ. द्रवीड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयात सत्कार समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. निवृत्त अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रवीड, डॉ. ए. डब्ल्यू. पाटील, डॉ. एच. आर. अडचित्रे, डॉ. सुप्रीया मालवी, डॉ. माधुरी सुर्यवंशी, डॉ. रवीदास वसावे आदी उपस्थित होते.डॉ. द्रवीड यांनी सांगितले, की त्यांच्या कार्यकाळात विभागासह अनेक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या़ विभागातील प्रयोगशाळेस आयएसओ मानांकनाचा दर्जाही प्राप्त झाला असून तो सातत्याने कायम आहे. पदावर कार्यरत नसले तरी कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. डॉ. नंदकुमार द्रवीड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ किशोर पाटील, अनिल यादव, प्रल्हाद पितृभक्त, राहुल खैरनार, योगेश सोनवणे, संगीता भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल जोशी यांनी सुत्रसंचालन केले. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजीज पिंजारी, सुहासिनी गावीत, समुपदेशक बी. एम. पाटील, हर्ष बडगुजर, लिलाश्री नेरकर, सोनीया भामरे, तुषार महाजन, वृषाली भामरे, भार्गव दीक्षित, मनीषा डवरे, प्रतिभा पाटील, आर. ए. पाटील, संदीप कंडारे, कैलास पुलपगारे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. द्रवीड यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार झाला. महाविद्यालयातील अन्य विभागातर्फेही डॉ. मृदुला द्रवीड यांचा सत्कार करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे