लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

By Admin | Updated: June 2, 2015 16:41 IST2015-06-02T16:41:56+5:302015-06-02T16:41:56+5:30

महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त डॉ. नामदेव भोसले व अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाला.

Obtaining an application in Lokshahi Din Municipal Corporation | लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

लोकशाहीदिनी महापालिकेत एक अर्ज प्राप्त

 धुळे : महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त डॉ. नामदेव भोसले व अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी नगररचना विभागासाठी एक तक्रार अर्ज प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी होणार्‍या लोकशाही दिनात तक्रार अर्ज मोठय़ा प्रमाणात दाखल होत होते. मात्र यावेळी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक आयुक्तांनी घेतलेल्या निर्णंयांमुळे तक्रारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र केवळ एक अर्जप्राप्त झाला असून संबंधितांची तक्रार लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Obtaining an application in Lokshahi Din Municipal Corporation