शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

निकुंभे जि.प. शाळेत रंगली पाककला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:32 IST

आस्वाद विविध पदार्थांचा : विद्यार्थिनींनी बनविले चविष्ठ पदार्थ

कापडणे : निकुंभे येथील जि.प.शाळेत पाककला स्पर्धा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे आयोजन स्मिता सराफ यांनी केले होते. यात मुलामुलींनी विविध चविष्ट पदार्थ स्वत: बनवून आणले होते.पौष्टिकता,चव आणि सजावट यांसाठी अनुक्रमे ५, ३ आणि २ गुण होते. यात इयत्ता ६ वीच्या गटात प्रथम क्रमांक विद्या पाटील (गुळाचा शिरा), द्वितीयनंदिनी पानपाटील (रवा डोसा), तृतीय क्रमांक माधुरी पाटील (आलूपराठा) यांनी पटकावला. इयत्ता सातवीच्या गटात प्रथम क्रमांक आरती पवार (कळणा भाकरी चटणी), द्वितीय मनीष कापडे (रगडा पॅटीस), रिना पाटील यांनी पटकाविले, विद्या पाटील आणि आरती पवार या मास्टर शेफना आगळीवेगळी शेफ टोपी देऊन गौरविण्यात आले. ही टोपी ज्योती पाटील यांनी बनवली तर गोकुळ पाटील यांनी आपल्या अफलातून कुंचल्याने सजवली. ही टोपी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. कार्यक्रमास परीक्षक म्हणून गोकुळ पाटील, ज्योती पाटील, सोनाली बोरसे होते. सुहाग सोनवणे, वसंत पानपाटील यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांंत स्रीपुरुष समानता रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न असून प्रत्येक मुलामुलीस निदान गरजेपुरते तरी पाककौशल्य अवगत व्हावे या उद्देशातूनच हा आगळावेगळा आणि ‘चविष्ट’ उपक्रम राबवल्याचे संयोजकांनी सांगितले. मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी चिमुकल्या शेफ्सचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे